आमच्या विषयी माहिती

परिवहन खबरदार हे परिवहन क्षेत्रातील घडणाऱ्या घडामोडी जनते समोर अनण्याचे मध्यम आहे.
परिवहन क्षेत्रात समाजात किंवा जनतेमध्ये मोठया प्रमाणात आद्यण्यन दिसून येते. म्हणून या क्षेत्रात
रस्ता सुरक्षा बाबत जन जागृती व प्रबोधन करणे.
परिवहन क्षेत्रात येणाऱ्या अडचणी, समस्या, व त्यावर उपाय शोधून काढणे, अथवा त्यावर तोडगा काढण्यासाठी विविध विचारक , अभ्यासक चर्चा करून ती मांडणे.
   

2014 पासून आमचा प्रयत्न सुरू आहे.
सदर वृत्तपत्रात अभ्यासु व उच्च शिक्षत टीम आहे
संपादक देवानंद अहिरे आहेत. त्याचे शिक्षण B.A.MCJ, तथा M.A.MCJ  झाले आहे.
या क्षेत्रातील त्याच्या अनुभव मागील 10 वर्षे चा आहे.

वृत्तपत्रातून विविध अग्रलेख, स्तंभ लेखातून आपली भूमिका संपादक मांडतात.

No comments:

Post a Comment